!! नर्मदे हर ! ! !! नर्मदे हर ! ! !! नर्मदे हर ! !
बंजारटोला ते गोरखपुर ते माधवपुर प्रवास डांबरी रस्त्याने होता. वाटेत एक हॉटेल मलाकाने चहा साठी बोलावले चहा घेऊन पुढे निघालो. नर्मदामाई येथून 5 ते 7 की.मी. दूर रहते, दुपारी 12.00 गोरखपुरला शिवमंदिरात दर्शन घेऊन 1.30 ला माधवपुरला पोहोचलो. आज दुपाराचे जेवण एक सफरचंद व पार्ले बिस्किट्स प्रसादात मिळाली होती, आश्रमात माताजींना रात्रीच्या भोजनाचे सांगितले, महाराजजी आटा नही है, तो दाल चाँवल चलेगा क्या? त्यांनीच विनंती केली. बघा मी तेथे याचक व ते दाता परन्तु विनंती ते करीत होते. खूप वेगळा अनुभव कधीही कहिहि मगिताले नाही. अश्या जीवनाचा अनुभव नाही. श्रद्धा व् विश्वास अजुन दृढ़ झाला. थंडी खूप होती, माताजींना झोपण्याची व्यवस्था केली पांघरुन् दिले. परिक्रमेतील अनुभव्- देण्याची भावना अत्यन्त हलाकितही भक्ताला संपूर्ण मदत मिळते, जय नर्मदे माता !!!
 |
मनोहारी वाटणार पण कष्टदायक शेतकरी राजाचं जगण |
 |
राम्माताजीच्यासोबत मी स्वत: |
 |
कृष्ण काळाची आठवण मला ह्या दृश्यांनी सततच होत असे |
 |
सरसोच बहरलेले शेत |
 |
दर्शन नर्मदा मतेच |
 |
मनोहारी वाटणार पण कष्टदायक शेतकरी राजाचं जगण |
No comments:
Post a Comment