श्री ललित अहिरे
"श्री ललित अहिरे , सर 10 नोव्हेंबर रोजी "नर्मदा परिक्रमा " करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना शुभेच्छा देण्यास पुणे रेल्वे स्टेशनला गेलो होतो. व त्यानंतर पुन्हा भेटण्याचा योग आला, 3 फेब्रुवारी रोजी "नर्मदा जयंती " असतांना "गरुडेश्वर " गुजरात येथे गेलो असता त्यांची अचानक भेट झाली. खुप खूप , आनंद झाला. "
दिनेश मराठे/शिंदे